गौताळा अभयारण्यात मुख्य चार किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे प्रत्येक किल्ला एकदा तरी जरूर पाहण्यासारखा आहे. अंतुरचा किल्ला हा औरंगाबादवरून जरी 114 किलोमीटर अंतरावर असला तरी येथे जाणारा रस्ता अत्यंत खराब आहे त्यामुळे वेळ […]